सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते ॥

श्री क्षेत्र पद्मावती देवस्थान, घोसपुरी

अहिल्यानगर (महाराष्ट्र)

🚩 आरती वेळ: दररोज सकाळी ५:३० वा. | प्रत्येक मंगळवारी रात्री ८:०० वा. आणि त्यानंतर महाप्रसाद (आमटी-भाकरी पंगत) 🚩

॥ श्री पद्मावती देवी प्रसन्न ॥