➤ अन्नदान उपक्रम
अन्नदान आयोजक: श्री पद्मावती देवस्थान अन्नछत्र
श्री क्षेत्र पद्मावती देवस्थान येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. भाविकांच्या दातृत्वातून हा उपक्रम अखंड सुरू आहे.
विशेषतः मंगळवारी महाप्रसादाचे (आमटी-भाकरी पंगत) भव्य आयोजन केले जाते.
🍱 अन्नदान पंगत बुकिंग चालू आहे.
संपर्क: 8600158180, 7020647115, 7588021681
➤ नवरात्रीमध्ये ९ दिवस अखंड अन्नदान सुरू असते.
फोटो लोड होत आहे...
{{ isCurrentTuesday ? 'आजची महाप्रसाद पंगत' : 'मागील महाप्रसाद पंगत' }}
📸
आजचा फोटो लवकरच उपलब्ध होईल
मोठ्या फोटोसाठी वर क्लिक करा