🚩 मंदिरातील प्रमुख उत्सव
🚩
चैत्र पौर्णिमा
देवीची भव्य पालखी मिरवणूक काढली जाते.
🥁
देवीची जत्रा
पालखी मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम व भव्य कुस्तीचे मैदान आयोजित केले जाते.
🌼
नवरात्री उत्सव
नऊ दिवस अखंड भक्ती, अन्नदान आणि धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतात.
🔥
महानवमी
महानवमीला शास्त्राप्रमाणे होम हवन विधी केले जाते.
🏹
दसरा
विजयादशमी उत्सव, सीमोल्लंघन आणि देवीची भव्य पालखी मिरवणूक सोहळा.
🌕
कोजागिरी पौर्णिमा
धार्मिक कार्यक्रम (देवीचा गोंधळ) आणि भाविकांना महाप्रसाद व दूध वाटप केले जाते.